MT Arogyam Knowledge Bites


पौष्टिक खा, फिट राहा!

नमिता जैन, क्लिनिकल एक्सरसाइज, लाइफस्टाइल अँड वेट मॅनेजमेंट एक्सपर्ट नव्या वर्षात फिटनेसच्या दृष्टीनं काही संकल्प करत असाल, तर त्याची सुरुवात आतापासून करणं गरजेचं आहे.


आहाराची करा योग्य पडताळणी

आपण भारतीय 'एका थाळीत संतुलित जेवण' या तत्त्वाचा अवलंब करत आलो आहोत. चौरस आहार घ्यायचा, अशी शिकवण लहानपणापासून मिळते; पण आजकालच्या व्यग्र जीवनशैलीत फास्ट फूड आणि तत्सम सोयीस्कर अशा पदार्थांचा समावेश केला जातो.


नियमित करा योगासन, ध्यान

वैद्यकीयशास्त्र हे मानवाला लाभलेले वरदान आहे. हे ज्ञान म्हणजे अमृत आणि हे देऊन मानवाचे दुःख निवारण करणारा डॉक्टर म्हणजे देवापेक्षा कमी नाही; अशी असंख्य रोगमुक्त लोकांची भावना असते.


पोहणे... संपूर्ण व्यायाम

पोहण्यास संपूर्ण व्यायाम म्हणतात. हे शरीराच्या सर्व स्नायूंचा वापर करते. म्हणूनच, लोक आता केवळ आवश्यक कौशल्यच नव्हे तर तंदुरुस्तीचे नेमके फॉर्म्युलादेखील विचारात घेत आहेत.


चालण्याने शरीर तंदुरुस्त आणि रोगमुक्त होईल

आजच्या ‘मिल-ऑफ द मिल’ जीवनात लोक स्वतःला जास्त वेळ देऊ शकत नाहीत. त्यांचा संपूर्ण दिवस कार्यालयात आणि मोबाइल फोनवर किंवा लॅपटॉपवर काम करण्यात घालविला जातो.


वॉर्म अप करणं गरजेचं!

व्यायाम करण्याआधी काय खावं किंवा एकंदर वेळापत्रक कसं असावं, याबाबत अनेकांच्या मनात शंका असतात. तुमच्या याच शंकांचं निरसन करण्यासाठी काही टिप्स देत आहोत...