वॉर्म अप करणं गरजेचं!

व्यायाम करण्याआधी काय खावं किंवा एकंदर वेळापत्रक कसं असावं, याबाबत अनेकांच्या मनात शंका असतात. तुमच्या याच शंकांचं निरसन करण्यासाठी काही टिप्स देत आहोत…

० व्यवस्थित झोप घ्या. 
० उठल्यानंतर खूप पाणी प्या. 
० वर्कआउट करण्यापूर्वी पुरेसा वेळ हातात असेल तर नाश्ता करा. 
० शक्य असल्यास ताजी फळं किंवा रसाचं सेवन करा. 
० वॉर्म अप करणं अनिवार्य आहे.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *